१. व्हॅकंसीज कमी असल्याने, गृप/चॅनलवर जॉब पोस्ट आल्यावर लवकरात लवकर अप्लाय करावे. Interview started असे दिलेले असल्यास ३-४ दिवसात जागा क्लोज होत असते.
२. सर्व इंटरव्ह्यू ऑफलाईन होतील , (ऑनलाइन असल्यास तसे पोस्टमधे मेंशन केलेले असेल).
३. इंटरव्ह्यूला येतांना सर्व तयारी करून, रिझ्युम, सर्व डॉक्युमेंट स्कॅन/झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो घेऊन यावे.
४. बँकिंग जॉब्स करिता ट्रेनिंग व कोर्सेस उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी : wa.me/919860362962?text=Banking+Course (click & send)
५ 9860362962 वर कॉल न लागल्यास व्हाट्सअप्प मेसेज करावा.
६. ग्रुपवर येणाऱ्या जॉब पोस्ट वर लक्ष ठेवून , त्यापैकी कोणती तुम्हाला मॅच होत असल्यास मग अप्लाय करा
त्या पोस्टमधे पात्रता, लोकेशन, पगार इत्यादी सर्व माहिती दिलेली असते