" दुर्दैवाने शैक्षणिक अभ्यासक्रमात शिवरायांचा इतिहास चार पानात शिकवला जातो " या वास्तविकतेला छेद देत आपलेही छत्रपतींप्रति एक कर्तव्य म्हणून ' आपण इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोहचवू शकतो ! ' या संकल्पनेला प्रत्यक्ष उतरवत आम्ही गेले कित्येक वर्ष छत्रपतींचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत ! आपणही आमच्या साथीने इतिहासाचा जागर करून या कर्तव्याचा भाग बनावे. आपली प्रेमळ साथ सदैव लाभेल हीच खात्री 🤝 सध्या समाज माध्यमांवर वाईट गोष्टींचे समर्थन करणाऱ्या तरुणाईची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे अशा या कलियुगी जगात आपण मात्र चांगल्या गोष्टींना सहकार्य केलं तर त्या टिकतील आणि अभिमानाने share सुद्धा केल्या जातील💯 त्यामुळे तुमच्या हक्काचं चॅनेल नक्की follow करा आणि या शिवपरिवाराचा भाग व्हा ❤️
इतरांनाही कळवा ❤️
दैनंदिन शिवदिनविशेष....
शिवकालीन ऐतिहासिक माहिती...
इतिहासावर आधारित प्रश्नावली...
महाराजांचे विचार ....
सनातन हिंदू धर्मविषयक प्राचीन ज्ञान....
देव | देश | धर्म 🙏
यासंदर्भात सर्व माहितीचे तसेच सत्य स्रोत
आपल्याला या चॅनेलवर भेटतील !
" जग कर्तव्य विसरेल ! निष्ठा विसरेल !
आपण नाही विसरायचं 💯 "
शिवभक्त म्हणजे - रक्ताची नाती नसताना
जे शिवराय या नावाखाली एकत्र येतात
त्यांना शिवभक्त म्हणतात 🙏
अरे तुमचं आमचं नातं काय !
जय जिजाऊ जय शिवराय ❤️
सनातन धर्म की जय 🕉️
सनातन संस्कृती की जय 🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय 💪
हर हर महादेव 🔱
हरे कृष्ण 💫
हरे राम 🏹
आपला इतिहास ⚔️
हाच आपला अभिमान 😎