संयुगा अॅग्रो प्रोड्युसर कंपनी मर्यादित, सारंगपूर
Channel | 30 followers
संयुगा अॅग्रो प्रोड्युसर कंपनी मर्यादित, सारंगपूर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र भारत ही शेतकरी उत्पादक कंपनी असून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण हितासाठी व त्यांचे दरडोई उत्पन्न वाढीच्या दृष्टीने काम करणारी संस्था आहे. सध्या कंपनीच्या माध्यमातून बीज उत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत असून चांगल्या क्वालिटीचे बियाणे निर्मिती करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना नियमित तज्ञ मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. कंपनीची स्वतःची पॅकिंग मध्ये हळद पावडर व चना डाळ उपलब्ध आहे. कंपनीसोबत व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढील क्रमांकावर आपण संपर्क साधावा
संयुगा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी मर्यादित,
गाळा क्रमांक 12, BDCC बँक बिल्डिंग, रविराज इंडेन गॅस एजन्सि समोर, मेहकर ता मेहकर जिल्हा बुलढाणा
संपर्क: 07268-295254
मोबाइल: +918530497511 (whatsapp)
(सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 पर्यन्त)
E-mail: care.sanyugaagro@gmail.com