“नमस्कार! १ मे २०१६ रोजी आम्ही संगमनेर LIVE हे अहमदनगर जिल्ह्यातील दुसरे व उत्तर नगर जिल्ह्यातील पहिले ONLINE न्युज पोर्टल (ब्लॉग) सुरु केले असून ७ कोटी पेक्षा जास्त वाचक संख्या (View) आहे. संगमनेर तालुक्यासह नगर जिल्ह्यातील मोजक्या ताज्या घडामोडी तात्काळ लोकांपर्यत पोहचवणे हे आमचे काम आहे. समाजहित व लोकहित या दोन्ही गोष्टीचे भान ठेवून येथे बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. आपल्याकडे काही समस्या असेल, कोणावर अन्याय होत असेल किंवा काही महत्त्वाची माहिती आपण दिली तर आपले नाव गुप्त ठेवले जाईल, तसेच तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहचवायचा असेल तर आम्हाला संपर्क करा. ९८५०९८१४८५ ; ९५०३५५२०५७