Dr Amol Sawant (Shri Vishwavarsha Ayurvedic Clinic)
Channel | 33 followers
दमा, बाल दमा, त्वचा विकार, मायग्रेन, डोके दुखी, त्वचा विकार, PCOD , थायरॉईड, मणक्याच्या विकारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार आपल्या मुंबई मध्ये
डॉ. अमोल सावंत (एम. डी. आयुर्वेद) मागील ८ वर्षांपासून आयुर्वेद चिकित्सा व पंचकर्म करीत आहेत.
लालबाग, मुंबई येथील श्री विश्र्ववर्षा आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर, लालबाग येथे रुग्णतपासणी व उपचार करतात.
लालबाग येथे मुख्य शाखा असून, मालाड येथे सुद्धा भेट देऊन रुग्णोपचार केले जातात.
उपचाराकरीता लीच थेरपी, अग्निकर्म, विधकर्म, अनुभुत नाडी परीक्षण केले जाते आणि पंचकर्मामध्ये स्नेहन, स्वेदन, बस्ती, वमन, विरेचन यांचा वापर केला जातो.
आपल्या आरोग्याच्या समस्यांवर सल्ला घेण्यासाठी अवश्य भेटा.
संपर्क ☎️ : 93219 51212
https://www.dramolsawant.in/