नमस्कार! मी ऋषि खरात, सर्वप्रथम तुमचे आपल्या Marathi Support कुटुंबात स्वागत आहे. सर्व ऑनलाईन माहिती मिळेल तेही घरबसल्या मोफत.
या चॅनेलवर तुम्हाला काय मिळेल .
👉 सर्व शासकीय योजना
👉 दररोज चालू घडामोडी
👉 सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म
👉 शैक्षणिक माहिती
👉 शासन निर्णय ( GR)
👉 शासकीय कामकाज माहिती
तसेच बरेच काही, तर आताच जॉईन व्हा आणि मिळवा सर्व माहिती आपल्या हक्काची.