प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर
श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित )
हा सेवा मार्ग, जनहित, राष्ट्रहित, देशहित विज्ञानाला सामोरे जाउन अखंड परंपरा लाभलेल्या विविधपणे कार्य करीत आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा भक्ती , ज्ञान , वैराग्य नाम, जप, तप, यज्ञ सेवा यांच्या अनुषंगाने कार्य करीत आहे. तसेच मानवास मानव धर्म व मानवी समस्या या बाबींवर विनामुल्य मार्गदर्शन, हितगुज, व प्रश्नोत्तराद्वारे करून समस्या सोडवतो.
अधिक माहितीसाठी:
०२५५७-२२१७१० | 9922420009
www.dindoripranit.org