किसान का साथी बरसाथी
1.बरसाथी शेतकऱ्यांना किफायतशीर, उच्च गुणवत्तेचे आदान पुरवून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढिण्यासाठी मदत करते.
2. पिकांची उत्पादकता वाढविणे, रोग कमी करणे, तंत्रज्ञान वापराबद्दल आणि उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष कृषी सल्लागार सेवा.
3. गट-शेती विकासासाठी शेतकरी उत्पादक संस्थांना(FPO) क्षमता बांधणी, कृषी-प्रशिक्षण, डिजिटल सक्षमीकरण व बळ देऊन कृषी विकासाला चालना देते.