सर्वांना नमस्कार 🙏
आपल्या वंजारी समाजात होणारे महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाच्या घडामोडी, व्यवसायाची तसेच व्यक्तिविशेष माहिती या ठिकाणी दिली जाईल.
सामाजिक जागृती तसेच बांधिलकी जोपासणे हाच एकमेव उद्देश.
खालील लिंक वर क्लिक करून तुमची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा, तुमची माहिती योग्य असेल तरच चॅनल वर टाकली जाईल.
https://wa.me/918087723108