जय भीम नमो बुद्धाय,
प्रबुद्ध टीव्ही या आपल्या व्हाट्सअप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. 🙏🏼
हे चॅनल तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित आहे. येथे तुम्हाला बौद्ध धम्म आणि आंबेडकरवाद तसेच प्रबुद्ध टीव्ही द्वारे आयोजित इतर उपक्रमांची माहिती देखील मिळेल.
🔸 ई-मेल - infoprabuddhatv@gmail.com