“तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.” योहान ८;३२ या वचनानुसार बायबलचे सत्य लोकापर्यंत नेणे, हे माझे ओझे आहे . वेगवेगळया माध्यमाद्वारे येशुख्रीस्ताद्वारे मिळणारे तारण लोकापर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न मी करत आहे .
तसेच,
विश्वासानार्यासाठी पवित्र शास्त्र आधारित वेगेवेगळे विषय , सिद्धांत तसेच विरोधाभास निर्माण करणारे विषय या चॅनलच्या माध्यमातून पोस्ट केले जातील.