लैंगिक जीवनाबाबत शास्त्रीय माहिती देण्यासाठी या चॅनेलची निर्मिती करण्यात आलेली आहे. अज्ञान, गैरसमज यांमुळे अनेकांचे लैंगिक जीवन दुःखमय होते; तर अनेकांचे लैंगिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होते. यासाठी आवश्यक आहे लैंगिक जीवनाचे शास्त्रीय ज्ञान. हे ज्ञान देण्याचा आमच्या परीने आम्ही प्रयत्न करत आहोत.
या चॅनलवर दररोज पोस्ट टाकल्या जातीलच असे नाही. साधारणपणे तीन-चार दिवसांच्या गॅपनंतर एक पोस्ट टाकली जाईल. तेव्हा चॅनल सोडून जाऊ नये ही विनंती.
https://whatsapp.com/channel/0029VaDMBKuEwEjsdClyQH2S