▪️ सरकारी सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षांची पूर्व तयारी करून घेणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य निवासी सैनिकी स्कूल अकॅडमी पुणे आणि सातारा येथे.
🔳 निवासी सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा प्रशिक्षण अकॅडमी
👉🏻 आपल्या पाल्याला अशी शिक्षणसंस्था हवी आहे जिथे:
▪️शिस्त आणि आत्मविश्वास शिकण्यास मदत होईल.
▪️नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळेल
▪️शैक्षणिक आणि क्रीडाप्रेमी बनण्यास प्रोत्साहन मिळेल
▪️आपल्या देशाची सेवा करण्यासाठी तयार केले जाईल
😊 तर मग आजच आपल्या पाल्याचा मिलिटरी पॅटर्न अकॅडमी मध्ये प्रवेश निश्चित करा...!
🔳 आमच्या निवासी सैनिकी पॅटर्न अकॅडमी मध्ये:
▪️शारीरिक शिक्षण
▪️अनुभवी आणि प्रेरणादायी शिक्षक
▪️स्पर्धात्मक वातावरण
▪️अत्याधुनिक सुविधा
▪️संस्कार आणि मूल्ये यांवर भर
---------------------------------------------------------------
🔳 आमचे विद्यार्थी:
▪️ रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट मिळवण्यात यशस्वी.
▪️जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात.
▪️उच्च शिक्षणासाठी आणि स्पर्धात्मक करिअरसाठी उत्तम संधी मिळवतात
▪️जीवनातील सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यास मदत होते.
---------------------------------------------------------------
🔳 आमचे खास वैशिष्ट्ये:
▪️भव्य इमारत आणि सुसज्ज वर्ग खोल्या.
▪️ विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी भव्य क्रीडांगण, मैदान.
▪️मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रशस्त हॉस्टेल.
▪️शुद्ध पौष्टिक नाष्टा, भोजन आणि नैसर्गिक वातावरण.
▪️भव्य क्रीडांगण, ऍक्टिव्हिटी टूल्स आणि ग्रंथालय.
▪️इंग्रजी बोलण्याचा सराव आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
▪️व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण
▪️योग, प्राणायाम, ध्यान आणि कराटे प्रशिक्षण.
▪️ ई लर्निंग च्या माध्यमातून प्रशिक्षण.
▪️कमांडो प्रशिक्षण.
▪️भरपूर सूर्यप्रकाश व स्वच्छ हवा.
▪️सीसीटीव्ही व्यवस्था.
▪️अनुभवी निवासी शिक्षकांबरोबरच अनुभवी शिक्षकेतर वर्ग.
---------------------------------------------------------------
📣 इयत्ता ४ थी ते ८ वी साठी प्रवेश देणे सुरू आहे.
---------------------------------------------------------------
🔳 इतर प्रवेश परीक्षा तयारी
👉🏻 सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा
👉🏻 जवाहर नवोदय परीक्षा
👉🏻 राष्ट्रीय मिलिटरी स्कूल परीक्षा
👉🏻 स्कॉलरशिप परीक्षा
👉🏻 Oympaid Exams
👉🏻 RIMC डेहराडून परीक्षा
👉🏻 SPI औरंगाबाद परीक्षा
👉🏻 GSPI नाशिक परीक्षा
👉🏻 मंथन स्पर्धा परीक्षा