sarkari yojana gr सरकारी योजना या ब्लॉग मध्ये सरकारी योजना आणि नोकरी बद्दल महत्वपूर्ण बातम्यांचे अपडेट मिळवा जसे कि केंद्र आणि महाराष्ट्र सरकार च्या योजना. महाराष्ट्र मधील ग्रामपंचायत योजना, महानगर पालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि नगर पंचायत इत्यादींच्या अंतर्गत प्रसिद्ध होणाऱ्या योजनाची माहिती पुरवण्यात येते. महिला, विधवा महिला, अपंग, शेतकरी, कृषी, शालेय विद्यार्थी, आणि जेष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या योजना बद्दल माहिती दिली जाते.