*डोळ्यात स्वप्नांचे निखारे घेऊन यशाचा मार्ग शोधणाऱ्या त्या प्रत्येकासाठी प्रकाशाच्या वाटा.*
_( शोध स्वतः पासून स्वतः पर्यंतचा... )_
वयाच्या *२२ व्या* वर्षी लिहिलेलं माझ पहिलं - वहिलं पुस्तक *प्रकाशाच्या वाटा* माझ्या स्वर्गीय वडिलांना अर्पण...
*उमटेन या धरतीवरी, चमकेन त्या गगनात मी...*
*( संचालक - स्त्री शक्ती मंच, छत्रपती संभाजीनगर )*
संपर्क - 8605611361 / 9373192115
*- चंद्रकांत संगिता सर्जेराव तायडे*