जय श्रीगणेश..!
नमस्कार 🙏 सर्वांचे गृप मध्ये स्वागत आहे, आपल्या *तथास्तु ज्योतिष* या गृप मध्ये दररोज विविध ज्योतिषीय माहिती दिली जाईल.
जन्मपत्रिका, विवाह जुळवणी, रत्न मार्गदर्शन, तसेच आपल्या जीवनातील प्रश्न, समस्या-अडथळे आपण आम्हाला कळवू शकता त्यांचे प्राचीन वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार योग्य समाधान केले जाईल.
*|| शुभं भवतु ||*