डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षा
परीक्षेबद्दल अधिक माहिती तसेच महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करावे.
आज प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधक वृत्ती आणि काही तरी वेगळे करण्याची आवड निश्तितच आहे, परंतु हे सर्व गुण फुलवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायोगिक कौशल्य व संशोधनात्मक वृत्ती वाढवणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची व ती संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा हा प्रयत्न...
संपर्क क्र. 9421556755/7066103183