लगाम न्यूज ही नावाप्रमाणेच व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणजेच व्यवस्थेला लगाम लावण्यासाठी चालू केलेली न्यूज वेबसाईट आहे...
खरी बातमी समाजापर्यंत पोहचवणे हा मूळ हेतू लगाम न्यूज वेबसाईट चा असेल याची आम्ही तुम्हाला खात्री देतो.
शिरोळ परिसरासह महाराष्ट्रातील तसेच देश - विदेशातील ताज्या व महत्वपूर्ण बातम्या समाजापर्यंत लवकरात लवकर पोहचविण्याचा आमचा प्रयत्न राहिल.
सध्याचे युग हे डिजिटल युग असल्यामुळे वाचकांसाठी आनंददायी वेबसाइट दिसायला आकर्षक, वाचायला सोपी-सुटसुटीत बातमी कशी राहील आणि वाचनाचा अनुभव आनंददायी कसा होईल याकडे आम्ही लक्ष पुरविले आहे.
सोशल मीडिया ला आम्हाला नक्की फॉलो करा.