नमस्कार शेतकरी बांधवांनो .!!🙏🏻
कृषि विभाग यवतमाळ जिल्हा- अधिकृत WhatsApp चॅनल मध्ये आपले स्वागत आहे.
या चॅनलचा उद्देश जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ यांच्या वतीने शेतकऱ्यांना कृषि विषयक माहिती, विविध योजना,उपक्रम, अनुदान तसेच शास्त्रज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन, यशोगाथा, कृषि विषयक चालू घडामोडी, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान इ. माहिती तुमच्यापर्यंत पोहवणे हा आहे.
✅ अधिकृत कृषी विषयक माहिती
✅ पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी तज्ञांचे मार्गदर्शन
✅ यशस्वी शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी यशोगाथा
शेतीविषयक अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला जॉईन करा आणि अधिक उत्पादनक्षम शेतीसाठी पुढे या.!!🌱