महाराष्ट्र शासन कृषी विभाग सिंधुदुर्ग यांचे मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना यांची माहिती या व्हाट्सअप चॅनेल मध्ये देण्यात येईल.
कृषी विभागाच्या योजनांबाबत अधिक माहितीसाठी कृपया कृषी विभागाचे संकेतस्थळाला भेट द्यावी
https://krishi.maharashtra.gov.in/