झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), महाराष्ट्र सरकारची अधिकृत संस्था आहे, जी झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आणि विकास यासाठी काम करते.
या अधिकृत WhatsApp चॅनेलवर तुम्हाला पुढील माहिती मिळेल:
- पुनर्वसन प्रकल्पांची नवी अपडेट्स
- नवीन योजना, धोरणे आणि शासन निर्णय (GR)
- प्रकल्पासाठी अर्ज प्रक्रिया आणि मार्गदर्शन
- नागरिकांसाठी उपयुक्त सूचना आणि माहिती
- चालू प्रकल्पांची माहिती आणि प्रगती अहवाल
- महत्वाचे कार्यक्रम आणि कार्यशाळांचे अपडेट्स
अधिक माहितीसाठी भेट द्या:-
🌐 मुख्य संकेतस्थळ: https://sra.gov.in/
🗺️ चालू प्रकल्प माहिती:- https://sra.gov.in/details/our-projects
अधिकृत आणि खात्रीशीर माहिती साठी या चॅनेलला फॉलो करा.