तुम्हाला जे वाटते ते सांगा
तुम्हाला जे म्हणायचे आहे तेच सांगा. मित्रांसोबत कनेक्ट करताना स्वतःला पूर्णपणे व्यक्त करा.
तुम्हाला जे म्हणायचे आहे तेच सांगा. मित्रांसोबत कनेक्ट करताना स्वतःला पूर्णपणे व्यक्त करा.
केवळ मजकुराने व्यक्त होता येत नसेल तेव्हा स्टिकर आणि GIF पाठवून क्रिएटिव्हपणे भावना व्यक्त करा.
मेसेजच्या ऐवजी इमोजीद्वारे प्रतिक्रिया पाठवून तुमच्या भावना शेअर करा.
आमचा अंगभूत कॅमेरा वापरून महत्त्वाचे क्षण कॅप्चर करा. कनेक्शन मंद असले तरीही झटपट संपादित करा आणि पाठवा.
स्टेटसवर मेसेजेस, फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करा, जे 24 तासांनी नाहीसे होतात. तुमच्या पोस्टमध्ये स्टिकर, GIF आणि बरेच काही जोडून त्या वैयक्तिकृत करा.