सर्व iOS आणि Android डिव्हाईसवर विश्वसनीय व्हॉईस, व्हिडिओ कॉलिंग आणि खाजगी मेसेजिंग यांद्वारे तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांच्या जवळ रहा.
व्हॉईस कॉलद्वारे तुमच्या मित्रांकडील आणि कुटुंबाकडील वृत्तांत घ्या किंवा वन-ऑन-वन आणि ग्रुप व्हिडिओ कॉल्स करून समोरासमोर बोला—ते नेहमी विनामूल्य* आणि अमर्यादित असतात.
*तुम्ही वायफाय किंवा डेटा पॅकेज वापरून कॉल करता तेव्हा
180 पेक्षा जास्त देशांमधील दोन अब्ज यापेक्षा जास्त लोक WhatsApp वापरतात. तुम्ही ज्या कोणाशी संपर्क करू इच्छिता, ते कदाचित WhatsApp वर आहेत.