१ फेब्रुवारी, २०२४ पासून प्रभावी
कुकी ही एक छोटी टेक्स्ट फाइल असते जी तुम्ही तुमच्या संगणकावरून किंवा मोबाइल डिव्हाइसवरून वापरलेल्या वेबसाईट तुमच्या ब्राउझरला साठविण्यास सांगते.
आम्ही आमच्या सेवांचा वापर समजावून घेण्यासाठी, त्या सुरक्षित करण्यासाठी, कार्यान्वित करण्यासाठी, आणि त्या प्रदान करण्यासाठी कुकीजचा वापर करतो. उदाहरणार्थ, आम्ही कुकीज येथे वापरतो :
तुमचे कुकी सेटिंग बदलण्यासाठी तुमच्या ब्राउझर किंवा डिव्हाइसने पुरविलेल्या सूचनांचा अवलंब करा (या सूचना शक्यतो ब्राउझरच्या "सेटिंग्ज" किंवा "प्राधान्ये" मध्ये उपलब्ध असतात).
तुमचा ब्राउझर किंवा डिव्हाइस कदाचित तुम्हाला ब्राउझर कुकीज सेट करण्याची आणि हटवण्याची निवड करण्याची अनुमती देणार्या सेटिंग्ज ऑफर करू शकतात. ही नियंत्रणे ब्राउझरनुसार भिन्न असू शकतात आणि निर्माते त्यांनी उपलब्ध करून दिलेली सेटिंग्ज आणि ते कधीही कसे कार्य करतात या दोन्ही बदलू शकतात. लोकप्रिय ब्राउझरद्वारे ऑफर केलेल्या नियंत्रणांबद्दल अतिरिक्त माहिती खालील लिंकवर आढळू शकते. तुम्ही ब्राउझर कुकीज अक्षम केल्या असतील तर WhatsApp प्रॉडक्टचे काही भाग योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत.
https://www.whatsapp.com वेबसाइट केवळ प्रथम-पक्ष कुकीज वापरते.