नवीन वर्ष साजरे करण्यास तयार व्हा
विनामूल्य*, खाजगी मेसेजिंग आणि कॉलिंगसह कितीही दूर असलात, तरीही मित्र आणि कुटुंबासह साजरे करा.
* डेटा शुल्क लागू शकते. तपशिलांसाठी तुमच्या प्रदात्याशी संपर्क साधा.
विनामूल्य*, खाजगी मेसेजिंग आणि कॉलिंगसह कितीही दूर असलात, तरीही मित्र आणि कुटुंबासह साजरे करा.
* डेटा शुल्क लागू शकते. तपशिलांसाठी तुमच्या प्रदात्याशी संपर्क साधा.
मित्रांसोबतच्या ग्रुप कॉलपासून ते आईसोबतच्या झटपट कॉलपर्यंत, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंगसह तुम्ही एकाच खोलीत असल्याचा अनुभव घ्या, ते आता पार्श्वभूमी आणि इफेक्ट्स यासह उपलब्ध आहे.
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने, तुमचे वैयक्तिक मेसेज आणि कॉल सुरक्षित आहेत. फक्त तुम्ही आणि जिच्याशी तुम्ही बोलत आहात ती व्यक्ती ते वाचू किंवा ऐकू शकते, मधले इतर कोणीही, अगदी WhatsApp देखील ते वाचू आणि ऐकू शकत नाही.
मित्रांसोबत बाहेर जाण्याची योजना बनवायची असो किंवा तुमच्या कुटुंबाच्या चॅटबद्दल सर्व जाणून घ्यायचे असो, ग्रुपमध्ये सहजतेने संभाषण साधता आले पाहिजे.
शब्दांशिवाय स्वतःला व्यक्त करा. स्टिकर आणि GIF वापरा किंवा दररोजचे क्षण स्टेटसवर शेअर करा. झटपट हॅलो म्हणण्यासाठी किंवा एखादी मोठी गोष्ट सांगण्यासाठी व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा.
WhatsApp Business मोठ्या प्रमाणात आकर्षक अनुभव देण्यासाठी तुम्हाला जगभरातील तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात मदत करते. तुमची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस दाखवणे, विक्री वाढवणे आणि नातेसंबंध तयार करणे हे सर्व WhatsApp च्या मदतीने करा.