दुग्धविकास विभाग महाराष्ट्र शासन
DAIRY DEVELOPMENT DEPARTMENT GOM
Channel | 85 followers
🙏🏼नमस्कार शेतकरी बांधवांनो 🙏🏼
महाराष्ट्र शासनाच्या दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या अधिकृत what's app चॅनल मध्ये आपल स्वागत आहे. याचा उद्देश दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या योजना, उपक्रम, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, चालू घडामोडी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान इत्यादींची माहिती तुमच्यापर्यंत पोहचावणे हा आहे.
दुग्धव्यवसाय विकास विभाग वेबसाइट - https://dairy.maharashtra.gov.in/
दुग्धव्यवसाय विकास विभाग what's app चॅनल -
https://whatsapp.com/channel/0029Vb6UNpC2kNFqZrtkjD0R