WhatsApp वर नवीन कम्युनिटी सुरू करताना किंवा तुमचे ग्रुप्स WhatsApp वरील कम्युनिटींमध्ये जोडताना लक्षात ठेवण्यायोग्य काही मुख्य गोष्टी.
रिवॉर्डिंग कम्युनिटी अनुभव तयार करण्यासाठी आणि राखण्यासाठी तुमच्या ॲडमिन आणि सदस्यांना सक्षम करा आणि सहयोग करा.
विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या कम्युनिटी वाढवण्यासाठी WhatsApp कशा प्रकारे वापरतात ते पहा.
"कम्युनिटीजसह आयुष्य सुलभ होते. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन गोपनीयतेची खात्री करते आणि सर्व पक्षांना हमी देते की समाविष्ट असलेला कंटेन्ट सुरक्षित आहे."
- Folashade
Givers Arena नायजेरिया मधील गरजू लोकांना सहाय्य करण्यासाठी WhatsApp कम्युनिटीज चा वापर करतात.
Adex Adebukola या आव्हानांमधील त्यांचा वाजवीपणे वाटा स्वीकारत आहेत. 41-वर्षीय नायजेरियनची पार्श्वभूमी सोज्वळ असून त्यांच्या कुटुंबासाठी त्या पुरेसे अन्न घेऊ शकल्या नाहीत.
त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली की किमान दिवसभरात दोन वेळेचे जेवण मिळू दे, याची भरपाई त्या इतरांना मदत करून करतील.
२०१७ मध्ये, Adebukola यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती ज्यामुळे नायजेरियामदील सर्वात मोठे व्यावसायिक शहर, लागोसमध्ये त्यांना काटकसर करून कपड्यांचा व्यवसाय सुरू करावा लागला. व्यवसाय यशस्वी झाला आणि त्यांनी देवाला दिलेले त्यांचे वचन पूर्ण करण्यासाठी, त्यांनी मदतीसाठी क्राऊडफंड तयार करण्याकरिता आणि गरजू लोकांशी संपर्क करण्याकरिता एक Facebook पेज तयार केले.
त्यांना आठवले की “मी निवांत बसले असताना विचार केला की, ग्रुपचे नाव काय असेल?” “मी दात्यांना एकत्र आणेन जेणेकरून मी त्यांना मदत करेन आणि तुम्ही त्याबदल्यात, लोकांना मदत कराल आणि अशाप्रकारे “Givers Arena” हे नाव उदयास आले.”
Adebukola यांनी “Giver’s Arena” ची नोंदणी एक चॅरीटी यारूपात केली आणि २०१७ मध्ये, त्यांचे अनेक Facebook ग्रुप सदस्य “दात्यांना आणि प्राप्तकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी” भिन्न WhatsApp ग्रुप्समध्ये गेले.
कर्मचार्यांच्या मर्यादांमुळे नायजेरिया, कॅमेरून, घाणा, दक्षिण आफ्रिका आिण युनायटेड किंगडम मधील सर्व ग्रुप्स व्यवस्थापित करणे अवघड झाले म्हणून त्यांनी WhatsApp कम्युनिटीज वापरून पाहण्याचे ठरवले ज्याचा अर्थ त्या सर्व ग्रुप्स एकाच ठिकाणी समाविष्ट करू शकल्या.
नायजेरियामधील तीन राज्यांचे सहा प्रांत व्यवस्थापित करतात त्या “Givers Arena” च्या ॲडमिन, Folashade Oluwatobi म्हणतात की “कम्युनिटीजमुळे आयुष्य सोपे झाले,”. “मला एकदाच पोस्ट करणे शक्य असते आणि सर्व सहा ग्रुप्सना एकाचवेळी माहिती मिळते.”
"कम्युनिटीजवर सदस्यांच्या एकाधिक ग्रुप्समद्ये सामील होण्याच्या क्षमतेला आणि त्यांच्या जवळील अन्य ठिकाणांहून मोफत मिळणार्या गोष्टींचा लाभ मर्यादित करण्याचा अधिकार देखील मला आहे. ते अन्य ग्रुप्स पाहू शकतात परंतु त्यात सामील होऊ शकत नाहीत, केवळ ॲडमिन त्यांना अनुमती देऊ शकतात,” असे Folashade म्हणतात.
WhatsApp कम्युनिटीज गोपनीयतेची देखील हमी देते आणि नकारात्मक मेसेजेस बंद करण्याची क्षमता देते तसेच अन्य ॲडमिनसोबत घरगुती हिंसा यासारख्या संवेदनशील समस्या हाताळण्यासाठी समन्वय करते. आता ते गुन्हेगारांविरोधात वापरले जाण्यासाठी, पुराव्याकरिता वास्तविक वेअरहाऊस बनले आहे.
“एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन गोपनीयतेची खात्री करते आणि सर्व पक्षांना हमी देते की समाविष्ट असलेला कंटेन्ट सुरक्षित आहे." असे Folashade म्हणतात. “तुम्ही ग्रुप आणि मेसेजेस कायमस्वरूपी हटवू नेखील शकता.”
ज्या लोकांना WhatsApp कम्युनिटीज अद्यापही वापरून पहायची आहे त्यांच्यासाठी, त्या म्हणतात की, “ते बर्याच बाबतीत पुष्कळ काही गमावत आहेत. जोपर्यंत ते एकाधिक ग्रुप्ससोबत जवळचे नातेसंबंध स्थापित करू अच्छित नाहीत तोपर्यंत. लोकांना सहाय्य करणारी चॅरीटी यारूपात, ही जवळीक असणे अत्यावश्यक आहे.”